महत्वपूर्ण सुचना

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) पदभरती बाबतची अंतरीम हरकती व पात्र/अपात्र तसेच अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत.

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) पद भरती बाबतची पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करणे बाबत

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक हे पद भरणेबाबत

अनुकंपा नियुक्तीकरीता दि. 22.7.2024 रोजी अखेरची प्रतिक्षासुची अंतिम करणेबाबत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदे भरतीबाबतची अंतरिम पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करणेबाबत

अंतिम निवड सूची आरोग्य सेवक पुरुष ५०% प्रसिध्द करणे बाबत दि २९.११.२०२४

अंतिम निवड सूची आरोग्य सेवक पुरुष ४०% प्रसिध्द करणे बाबत दि २९.११.२०२४

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची निवड यादी

आरोग्य सेवक महिला अंतिम निवड यादी

आरोग्य सेवक पुरुष 40% उमेदवारांची तात्पुरती सुधारित निवड यादी दिनांक 24/09/2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेबाबत

आरोग्य सेवक पुरुष 50% उमेदवारांची तात्पुरती सुधारित निवड यादी दिनांक 20 9 2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे बाबत

आरोग्य सेवक पुरुष (५०%) पदाची तात्पुरती निवड यादी

आरोग्य सेवक पुरुष (४०%) पदाची तात्पुरती निवड यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरणेत येणाऱ्या विशेषतज्ज्ञ व वाद्यकीय अधिकारी(M B B S) यांची जाहिरात प्रसिध्द करणेबाबत

जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग - आरोग्यसेवक (५०%)

जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग - आरोग्यसेवक (४०%)

प्राथमिक शाळांच्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांबाबत

मार्च २०१९ महाभरती अंतर्गत पदभरती साठी भरलेल्या परीक्षा शुल्क परत मिळवणे करिता पत्र

मार्च २०१९ महाभरती अंतर्गत पदभरती प्रक्रिया रदद व परिक्षा शुल्क परत मिळणे करिता येथे click करा

अधिक माहिती

कर्मचारी भरती प्रक्रिया

अधिक माहिती

जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे

रायगड जिल्हयाला ऐतिहासिक आणि भौगोलिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. जिल्हयाचा उत्तर -दक्षिण विस्तार १७० कि.मी. असून पूर्व - पश्चिम विस्तार ७० कि.मी. इतका आहे. अरबी समुद्राच्या तटांवर स्थित असलेला हा रायगड जिल्हा तिन्ही बाजूंनी हिरव्यागार नारळाच्या झाडांनी व उंच पर्वतांनी वेढलेला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये अनेक किल्ले , देवस्थाने ,समुद्रकिनारे आणि इतर पर्यटनस्थळे आहेत ज्यांना इथे येणारे पर्यटक आवर्जून भेट देतात.

अधिक माहिती
कुलाबा किल्ला

ज्या किल्यामुळे जिल्ह्याला कुलाबा असे नाव देण्यात आले, तो कुलाबा किल्ला किनार्‍या पासुन जवळपास फण कि.मी. अंतरावर आहे. शिवछत्रपतींनी जलदुर्गाचे महत्व लक्षात घेऊन १६८० साली या किल्ल्याची उभारणी सुरु केली. १७ बुरुज असलेल्या या किल्ल्याची लांबी ९०० फूट, रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज ३०० पेक्षा जास्त वर्षे उलटली, तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता, खंबीरपणे उभा आहे.